जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. योहान 1:1-4

mcreveil.org आपले स्वागत आहे             
             
     
     
       साइटवर जा      
     
   
   
     
   
   
             परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो. स्तोत्रसंहिता 119:89
परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात. स्तोत्रसंहिता 119:105

मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील. योहान 8:32